महादुला/नागपुर : 9 सप्टेंबर 2025
महादुला नगरपंचायत येथील सिद्धार्थ नगर वार्ड क्र.9 चे रहिबासी मारोती सोनवणे यांच्या पत्नी श्रीमती सयाबाई मारोती सोनवणे यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
दि.9 सप्टेंबर 2025 ला सकाळी 11 वाजता मारोती सोनवणे यांचे राहत्या घरुन सयाबाई सोनवणे यांची अंत्ययात्रा निघेल व कोलार घाट, कोराडी नांदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
दिवंगत सयाबाई सोनवणे ह्या निधनानंतर त्यांचे पती,मुले धम्मदीप, विशाल, नातवंडे व सुन यांना मागे सोडून गेल्या.




































