श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपूर : 26 नोव्हेंबर 2025
आज भारतीय संविधान दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या बाजीराव साखरे ग्रंथालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
आज विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मचारी शैलेश ढगे ,पंकज कोठांगडे ,श्रीमती माधुरी चौरे, विद्यार्थी प्रशिक उंदीरवाडे, प्रणय सांगोलकर, पूजा राऊत भीमराव, गौरव , अभिषेक उपस्थित होते.


































