श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
नागपुर : 16 जुलै 2025.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी वाहतूक सेलचे जिल्हा अध्यक्ष विवेक वानखेडे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश घेण्यात आला.


यामध्ये सिटी बस सेवेचे बस ड्रायव्हर बस कंडक्टर व कामगार यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला प्रवेश घेणारे अंबादास शिंदे, सतीश नायर, सुरेंद्र मुद्रे, रुपेश पडोळे, चंद्रशेखर गजभिये, रुपेश निकोसे, सुरेंद्र मानकर, प्रकाश कोरमकर, सुमेध पाटील, फईम शेख, असलम खान, प्रणय गजापुरे, अशपाक शेख, समीर चातारकर, मनोज शुक्ला, भूपेंद्र शुक्ला, राजेश गाढवे, रमेश गजघाटे, सचिन वर्धे, राजेश मामुलकर, संजय कळसकर, चिंतेश्वर बहिंडवार, निलेश वैद्य, हिमांशू करकाडे, अशोक दक्ष, अश्विन बिचवे, मुन्ना शेख, उमेश वंजारी, मोहन कांबळे, निखिल जगनाथ, असे असंख्य पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश घेण्यात आला.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष सचिन चव्हाण सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे, पुंडलिक राऊत, पांडुरंग गायकी, बिरुसिंग तोमर, पुष्कर सिंग राजपूत, खेमराज कोंडे, सुरेंद्र मोरे, अमित हुसनापुरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
